सुत्तीय , खत्तीय आणि वर्णव्यवस्था श्रीधर तिळवे
प्राचीन भारतीय समाजात सुत्तीय आणि खत्तीय असे दोन समाज नेतृत्वासाठी भांडत होते ह्यातील सुत्तीय हे सुत्त रचायचे तर खत्तीय खेत नांगरायचे आणि व्यापार करायचे ह्यातील सुत्तीय आपल्या मुलाच्या मागे सुत असा शब्द लावायचे सुत्तीय लोकांचे काम इतिहास जपणे पूजास्थानांची निगराणी राखणे असे . भारतीयांच्या अनेक प्राचीन रचना ह्या सुत्तीयांनी जपल्या ही व्यवस्था खुली असल्याने कोणीही खत्तीय वा सुत्तीय होऊ शके साधारण शासक हा ह्या दोन्ही समाजातून येऊ शके
. प्राचीन शैव धम्मात तीन प्रकारचे सुत्तीय होते
पुढे गणपतींच्यात शासक राजकीय गणपती आणि धार्मिक गणपती असे दोन प्रकार झाले त्यातील राजकीय गणपतींना गणाधिपती आणि धार्मिक गणपतींना शैवाचार्य वा ऋषी वा मुनी म्हंटले जाऊ लागले
गणाधिपती राजे म्हणून काम करू लागले त्यांची निवड लोकशाही पद्धतीने होऊ लागली पुढे गुरुंच्यातही
१ गुरुव व २ आचार्य असे दोन प्रकार झाले ह्यातील गुरुव हे पुजारी झाले तर आचार्य शैव दर्शनाचे
चिकित्सक ! गुरूवांना धर्मगीते कम्पोज करण्याचा आणि गाण्याचा अधिकार होता तर ब्राह्मणांना गुरुवांना साहाय्य करण्याचा आणि धर्मगीते लिहिण्याचा .\
पुढे खत्तीयातील शासक समूहाने शासकांच्या सत्तेबाबत अनुवंशवादी दृष्टिकोन स्वीकारायला सुरवात केली आणि शासकाचा मुलगा शासक हे धोरण अवलंबायला सुरवात केली ज्याला सुत्तीयांचा ठाम विरोध होता शहाला काटशह म्हणून सुत्तीयांनी आपलाही अधिकार आनुवंशिक आहे म्हणायला सुरवात केली जो खत्तीयांना अमान्य होता सुत्तीय आणि खत्तीय दोघेही एकमेकांचा आनुवंशिक हक्क मानायला तयार न्हवते मात्र स्वतःचा हक्क सोडायला तयार न्हवते सुत्तीय आणि खत्तीय आनुवंशिक हक्काबाबत सारखेच आग्रही होते ह्या वादात ब्राह्मणांना आपले स्थान काय हा प्रश्न पडू लागला खत्तीयानी त्यांना उत्तेजन द्यायला सुरवात केली त्यामुळे आपण प्रत्यक्ष सुत्ते रचणारे असूनही केवळ सुत्ताचे सादरीकरण करण्याऱ्या गुरुवांना मुख्य स्थान का असा प्रश्न त्यांना पडायला लागला ब्राह्मणांना आपले हे दुय्यम स्थान सहन करणे अवघड झाले विशेषतः अफगाणिस्तानमधून भारतात शिरलेल्या टोळ्यांच्या पुजाऱ्यांना ब्राह्मण म्हणून ह्या व्यवस्थेत सामावून घेतले गेले असले तरी ते त्यांच्या स्थानाविषयी फारसे खुश न्हवते हीच गोष्ट शैव ब्राह्मणांच्या बाबत होती ते समाधानी न्हवते पण व्यवस्था लवचिक असल्याने त्यांना गुरुव बनणे शक्य होते त्यामुळेच अनेक ग्रीक , सेमिटिक आणि शक हुन पुरोहित ह्या व्यवस्थेत सामावून घेतले गेले
प्राचीन भारतीय समाजात सुत्तीय आणि खत्तीय असे दोन समाज नेतृत्वासाठी भांडत होते ह्यातील सुत्तीय हे सुत्त रचायचे तर खत्तीय खेत नांगरायचे आणि व्यापार करायचे ह्यातील सुत्तीय आपल्या मुलाच्या मागे सुत असा शब्द लावायचे सुत्तीय लोकांचे काम इतिहास जपणे पूजास्थानांची निगराणी राखणे असे . भारतीयांच्या अनेक प्राचीन रचना ह्या सुत्तीयांनी जपल्या ही व्यवस्था खुली असल्याने कोणीही खत्तीय वा सुत्तीय होऊ शके साधारण शासक हा ह्या दोन्ही समाजातून येऊ शके
. प्राचीन शैव धम्मात तीन प्रकारचे सुत्तीय होते
१ गणपती
२ गुरु
३ ब्राह्मणपुढे गणपतींच्यात शासक राजकीय गणपती आणि धार्मिक गणपती असे दोन प्रकार झाले त्यातील राजकीय गणपतींना गणाधिपती आणि धार्मिक गणपतींना शैवाचार्य वा ऋषी वा मुनी म्हंटले जाऊ लागले
१ गुरुव व २ आचार्य असे दोन प्रकार झाले ह्यातील गुरुव हे पुजारी झाले तर आचार्य शैव दर्शनाचे
चिकित्सक ! गुरूवांना धर्मगीते कम्पोज करण्याचा आणि गाण्याचा अधिकार होता तर ब्राह्मणांना गुरुवांना साहाय्य करण्याचा आणि धर्मगीते लिहिण्याचा .\
पुढे खत्तीयातील शासक समूहाने शासकांच्या सत्तेबाबत अनुवंशवादी दृष्टिकोन स्वीकारायला सुरवात केली आणि शासकाचा मुलगा शासक हे धोरण अवलंबायला सुरवात केली ज्याला सुत्तीयांचा ठाम विरोध होता शहाला काटशह म्हणून सुत्तीयांनी आपलाही अधिकार आनुवंशिक आहे म्हणायला सुरवात केली जो खत्तीयांना अमान्य होता सुत्तीय आणि खत्तीय दोघेही एकमेकांचा आनुवंशिक हक्क मानायला तयार न्हवते मात्र स्वतःचा हक्क सोडायला तयार न्हवते सुत्तीय आणि खत्तीय आनुवंशिक हक्काबाबत सारखेच आग्रही होते ह्या वादात ब्राह्मणांना आपले स्थान काय हा प्रश्न पडू लागला खत्तीयानी त्यांना उत्तेजन द्यायला सुरवात केली त्यामुळे आपण प्रत्यक्ष सुत्ते रचणारे असूनही केवळ सुत्ताचे सादरीकरण करण्याऱ्या गुरुवांना मुख्य स्थान का असा प्रश्न त्यांना पडायला लागला ब्राह्मणांना आपले हे दुय्यम स्थान सहन करणे अवघड झाले विशेषतः अफगाणिस्तानमधून भारतात शिरलेल्या टोळ्यांच्या पुजाऱ्यांना ब्राह्मण म्हणून ह्या व्यवस्थेत सामावून घेतले गेले असले तरी ते त्यांच्या स्थानाविषयी फारसे खुश न्हवते हीच गोष्ट शैव ब्राह्मणांच्या बाबत होती ते समाधानी न्हवते पण व्यवस्था लवचिक असल्याने त्यांना गुरुव बनणे शक्य होते त्यामुळेच अनेक ग्रीक , सेमिटिक आणि शक हुन पुरोहित ह्या व्यवस्थेत सामावून घेतले गेले
ह्या व्यवस्थेला छेद मिळाला तो लिखित क्रांतीने ! ह्या हस्तलिखित क्रांतीने ब्राह्मणांच्या रचनांना संघटित करायला सुरवात केली आणि त्यातून वेदांची निर्मिती होऊ लागली . गुरूवांनी ह्या नवीन तंत्रज्ञानाकडे साफ दुर्लक्ष्य केले आणि त्यातून मौखिकतेत अडकलेला मूळ शैव धम्म मागे पडायला लागला आणि हस्तलिखितप्रधान ब्राह्मणांचा नवा धर्म उदयाला येऊन प्रबळ होऊ लागला त्यातून दोन धर्म तयार झाले खत्तीयाचा असुरधर्म आणि सुत्तीयांचा सुरधर्म
खत्तीय असुर प्रबळ असल्याने त्यांनी भारतावर किमान सहाशे वर्षे राज्य केले त्याउलट सुरधर्म मात्र मागे पडला असुरधर्माने स्वतःचा झोरोस्ट्रियन धर्म तयार केला तर सुरांनी स्वतःचा वैदिक धर्म ! हे दोन्हीही अग्निप्रधान धर्म होते कारण दोघेही हिमालयाच्या पायथ्याशी बर्फात जन्मले होते हे दोन्हीही हिमालयीन भारतीयांनी जन्माला घातलेले धर्म होते असुर धर्म तर थेट इराणपर्यंत पसरला आणि असुरांनी भारतीयांच्यावर वारंवार राज्य केले . ह्यातील काही असुरांनी असुरधर्म आणि शैव धम्म ह्यांची सांगड घालायला सुरवात केली आणि त्यातून असुर कपिलाने नव्या शैव धम्माची स्थापना केली हा शैवधम्म म्हणजे सांख्यशैव धम्म होय ह्यातूनच उपनिषदे जन्मली
हा कपिलच गौतम बुद्धाचा गुरु होता . कपिल आणि बुद्ध दोघेही असुर होते आणि ह्याही काळात सुत्तीय आणि खत्तीय असा वाद सुरूच होता आणि बुद्धाच्या आयुष्यातही त्याचे पडसाद उठलेले होते सुत्त रचण्याचा अधिकार खत्तीयांना आहे असा युक्तिवाद करणारा गौतम बुद्ध स्वतःच्या घराण्याचा शासक म्हणून असलेला आनुवंशिक हक्क सोडायला तयार न्हवता मी खत्तीय आहे असे अभिमानाने सांगणारा गौतम बुद्ध एकाही राजाला तू राज्यपदावरचा तुझा आनुवंशिक हक्क सोड असा उपदेश देतांना दिसत नाही गौतम बुद्धांनी सुरधर्माला नकार देण्याऱ्या नवीन असुर धम्माची स्थापना केली तो असुर धम्म म्हणजे आत्ताचा हीनयान बौद्धधम्म होय पुढे राजा अशोकाने सर्वच शैवांना बुद्धधम्म स्वीकारायला सांगितले तेव्हा शैवांच्यापुढे वेगळाच पेच निर्माण झाला तो म्हणजे हा मूळ हीनयान आणि आपला शैवधम्म ह्यांची सांगड कशी घालायची त्यातून सकृतदर्शनी लिंगाऐवजी बुद्धाची मूर्ती स्वीकारायची पण बाकी सगळी जीवनपद्धती शैवांची ठेवायची अशी सांधेजोड जन्माला आली . त्यातूनच शैवांचा भक्तोपाय आणि हीनयान ह्यांच्या समन्वयातून महायान बौद्ध तर शैवांचा तंत्रोपाय आणि हीनयान ह्यांच्या समन्वयातून वज्रयान ह्यांचा जन्म झाला . जगभर जो बौद्ध धर्म पसरला आहे तो हा महायान आणि वज्रयान शैव बौद्धधम्म आहे मूळचा गौतम बुद्धांचा निखळ ज्ञानकेंद्रित ज्ञानोपायी हीनयान धम्म आज जवळ जवळ कुठेच नाही ह्या घडामोडीत मूळचा आदीशैव आणि तो जपणारा गुरुव आणि शैवाचार्यांचा समाज समाजाबाहेर फेकला गेला मौर्यकाळानंतर शृंग काळात ब्राह्मणांनी सांख्यशैव आदीशैव आणि ब्रह्मशैव आपल्या ताब्यात घ्यायला सुरवात केली खत्तीय आणि सुत्तिय ब्राह्मण ह्यांच्यात तडजोड होऊ लागली
शेवटी दोघांनीही एकमेकांचा आनुवंशिक हक्क मान्य केला आणि भारतात वर्णव्यवस्थेचा प्रारंभ झाला भारतीय वर्णव्यवस्था ही ह्या दोघांचे साटेलोटे आहे
No comments:
Post a Comment