फेसबुकवरील फ्रेंडलिस्ट १०० च ठेवायची असा आलो तेव्हा विचार होता पण ते शक्य झाले नाही पण आता फक्त ५०० च ठेवायचे आणि बाकी सगळे गाळायचे असे ठरवले त्यामुळे अनेक महत्वाचे लोकही गाळावे लागले त्याबद्दल क्षमा मागतो आणखी काही गाळावे लागतील त्यांची आगामीच माफी मागतो माझी इतरांच्या पोस्ट्स वाचण्याची क्षमता मर्यादित आहे त्यामुळे हे करावे लागले सॉरी आणि इतका काळ साथ दिल्याबद्दल धन्यवाद
श्रीधर तिळवे नाईक
श्रीधर तिळवे नाईक
No comments:
Post a Comment